- लाईफस्टाईल
» - वेबदुनिया विशेष 08
» - जाणता राजा
जय जय शिवराया....
प्राणी मात्र झाले दुःखी, पाहता कोणी नाही सुखीकठीण काळे, ओळखी धरीनात कोणीमाणसा खावया अन्न नाही, अंथरुण पांघरुण ते ही नाहीघर कराया सामुग्री नाही, विचार सुचेना काहीअखंड चिंतेच्या प्रवाही, पडले लोकजय देव, जय देव, जय जय शिवरायाया, या अनन्य शरणां, आर्या तारायाआर्यांच्या देशावरी म्लेच्छांचा घालाआला आला सावध हो शिवभूपालासदगदीता भूमाता दे तुज हाकेलाकरुणारव भेदूनी तव हृदय न का गेलाजय देव, जय देव, जय जय शिवरायाश्रीजगदंबा जी तव शुंभादीक भक्षीदशमुख मर्दूनी ती श्रीरघुवर संरक्षीती पूता भूमाता, म्लेंच्छा ही छळतातुजविण शिवराया तिज कोण दुजा त्राताजय देव, जय देव, जय जय शिवरायात्रस्त आम्ही दीन आम्ही, शरण तुला आलोपरवशतेच्या पाशी मरणोन्मुख झालोसाधुपरित्राणाया, दुष्कृती नाशायाभगवन भगवदगीता सार्थ कराया याजय देव, जय देव, जय जय शिवराया.