1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
  4. सेरेना-मुगुरुझा अंतिम लढत?

सेरेना-मुगुरुझा अंतिम लढत?

सेरेना विलियम्सने मारिया शारापोव्हाचा 6-2, 6-4 असा पराभव करीत विम्बल्डन टेनिस स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. सेरेनाची गाठ आता गार्बिन मुगुरुझा हिच्याशी पडणार आहे.
 
सेरेनाने शारापोव्हाविरुध्द सलग 17 वा विजय मिळविताना धडाकेबाज खेळ केला. सेरेनाची गाठ स्पेनच्या मुगुरुझाशी पडणार असून तिने पोलंडच्या अग्निएजस्का राडवानस्का हिचा पहिल्या उपान्त्य सामन्यात पराभव केला.