Gujarat Election Result 2022 Live :पक्षाची स्थिती
गुजरातमधील 182 जागांसाठी 2022 च्या विधानसभा निवडणुकांचे निकाल 8 डिसेंबर रोजी जाहीर होणार आहेत. राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी कोणत्याही पक्षाला 92 जागांची आवश्यकता असेल. एक्झिट पोलमध्ये भाजपला एकतर्फी बहुमत मिळताना दिसत आहे. मात्र, निकालानंतरच वास्तव समोर येईल. 8 डिसेंबरला सकाळी 7 वाजल्यापासून आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि कोण सरकार स्थापन करण्याच्या स्थितीत आहे. चला क्षणोक्षणी जाणून घेऊया सीटशी संबंधित माहिती...
एकूण जागा : 182
बहुमतासाठी आवश्यक: 92
| पक्ष | पक्ष आघाडी / विजय |
| भाजप | 157 |
| काँग्रेस | 16 |
| आप | 05 |
| इतर | 04 |
