गुरूवार, 28 सप्टेंबर 2023

हिमाचलमध्ये 1 टक्के मतांच्या फरकाने पराभव, गुजरातने इतिहास रचला, असे PM मोदी यांनी BJPमुख्यालयात सांगितले.

गुरूवार,डिसेंबर 8, 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही गुजरात आणि हिमाचलच्या निवडणुकांवर प्रतिक्रिया व्यक्त केली. गुजरातच्या निकालांवर ते म्हणतात, “सगळ्या कार्यकर्त्यांना माझं एकच सांगणं आहे- तुम्ही सगळे चॅम्पियन आहात. या कार्यकर्त्यांच्या मेहनतीशिवाय हे शक्य नव्हते.
गुजरात विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळणार असल्याचं स्पष्ट होताच भारतीय जनता पक्षाने आता शपथविधीची तयारीही सुरू केली आहे.
मंडी. हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यात 10 विधानसभा मतदारसंघ आहेत. यापैकी सेराज विधानसभा जागा हॉट सीट आहे. कारण राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री जयराम ठाकूर येथून निवडणूक लढवत आहेत. ह्या आधी हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर पाच वेळा मंडीतून ...

Gujarat Election Result 2022 Live :पक्षाची स्थिती

गुरूवार,डिसेंबर 8, 2022
गुजरातमधील 182 जागांसाठी 2022 च्या विधानसभा निवडणुकांचे निकाल 8 डिसेंबर रोजी जाहीर होणार आहेत. राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी कोणत्याही पक्षाला 92 जागांची आवश्यकता असेल. एक्झिट पोलमध्ये भाजपला एकतर्फी बहुमत मिळताना दिसत आहे. मात्र, निकालानंतरच ...
हिमाचल प्रदेशातील 68 जागांसाठी 2022 च्या विधानसभा निवडणुकांचे निकाल 8 डिसेंबर रोजी जाहीर होणार आहेत. यावेळी एक्झिट पोलमध्ये निकराची लढत असल्याचे सांगण्यात येत आहे. राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी कोणत्याही पक्षाला 35 जागांची आवश्यकता असेल. चला ...
गुजरातमध्ये दोन्ही टप्प्यांचं मतदान पूर्ण झाल्यानंतर 5 डिसेंबर रोजी एक्झिट पोलचे आकडे यायला सुरुवात झाली होती.
हिमाचल प्रदेशात पाच वर्षांनी सरकार बदलण्याची प्रथा बदलेल की जयराम सरकारची राजवट बदलेल. गुरुवारी होणाऱ्या मतमोजणीतून याचा निर्णय होणार आहे. राज्य विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल गुरुवारी, 8 डिसेंबर रोजी लागणार आहेत. सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात ...
गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी दोन टप्प्यातील मतदान पार पडलं आहे. पहिल्या टप्प्यातल्या 89 जागांसाठी 1 डिसेंबरला पार पडलं होतं. तर, आज दुसऱ्या टप्प्यातल्या 93 जागांसाठी मतदान पार पडलं. आता दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाल्यानंतर ...
गुजरातमधील दुसऱ्या टप्प्यातील मतदान सोमवारी संपले. त्यामुळे हिमाचल प्रदेश, गुजरातमधील विधानसभा निवडणुका आणि दिल्लीतील महापालिका निवडणुकीतील उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये सील झाले आहे. हिमाचलमध्ये 12 नोव्हेंबर रोजी 68 जागांवर मतदान झाले होते, तर ...
गुजरातमधील 14 जिल्ह्यांतील 93 जागांवर आज दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान झाले. मतदान सुरू असलेल्या जिल्ह्यांमध्ये बनासकांठा, पाटण, मेहसाणा, साबरकांठा, अरावली, गांधीनगर, अहमदाबाद, आनंद, खेडा, महिसागर, पंचमहाल, दाहोद, वडोदरा आणि छोटा उदयपूर यांचा समावेश ...
अहमदाबाद. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी गुजरात विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात अहमदाबादमधील मतदान केंद्रावर मतदान केले आणि राज्याचे "विकास मॉडेल" मजबूत करण्यासाठी लोकांना मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन केले.
गुजरात निवडणूक 2022: मतदानापूर्वी पंतप्रधान मोदींनी वाट पाहणाऱ्या लोकांना शुभेच्छा दिल्या गुजरात विधानसभा निवडणुकीत मतदान करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी साबरमती विधानसभा मतदारसंघातील राणीप येथील निशान पब्लिक स्कूल मतदान केंद्रावर पोहोचले. वाटेत ...
अहमदाबाद : गुजरात विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे. 1 डिसेंबर रोजी सौराष्ट्र, कच्छ आणि दक्षिण गुजरात विभागातील 89 जागांसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान झाल्यानंतर, 182 जागांच्या विधानसभे
गुजरातमध्ये निवडणुकांचा रणसंग्राम सुरू आहे. अशात राजकीय पक्षांकडून, नेत्यांकडून नवनवीन वक्तव्यं येत असतात. पण गुजरात निवडणुकांमध्ये आता पाकिस्ताननी उडी घेतली आहे. 2002 मध्ये गुजरात राज्यात झालेल्या दंगलींबाबत भाजप नेत्याने एक वक्तव्य केलं. यावर ...
पहिल्या टप्प्यातील मतदान संपले आहे मतदानाची वेळ सायंकाळी 5 वाजेपर्यंत होती. गुरुवारी (1 डिसेंबर) गुजरात विधानसभेच्या एकूण 182 जागांपैकी पहिल्या टप्प्यात 89 जागांवर मतदान झाले. त्यात सौराष्ट्र-कच्छ आणि दक्षिण भागातील19 जिल्ह्यांचा समावेश आहे. पहिल्या ...
गुजरातमध्ये विधानसभेच्या 89 जागांवर आज मतदान सुरु झाले आहे. 19 जिल्ह्यात हे मतदान होत असून त्यासाठी एकूण 788 उमेदवार रिंगणात आहे. मंगळवारी या प्रचाराची सांगता झाली. दुसऱ्या टप्प्याचं मतदान 5 डिसेंबरला आहे.
चंद्रकांत रघुनाथ पाटील हे नवसारीचे खासदार आहेत. भाजप वर्तुळात ते सीआर पाटील म्हणून तर निकटवर्तीयांमध्ये CR म्हणून प्रसिद्ध आहेत. काँग्रेस आणि आम आदमी पक्षाचे नेते सी.आर. पाटील यांना 'पाटीलभाऊ' म्हणतात आणि त्यांच्यावर सतत टीका करत राहातात. भाऊ म्हणजे ...
गुजरातमध्ये विधानसभेच्या निवडणुका सुरू आहेत. तसंच दिल्लीतही निवडणुकांचे वारे वाहत आहेत. येथे महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. गुजरातमध्ये भाजप आपला एकछत्री अंमल टिकवून ठेवण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहे. तर दिल्लीत भाजपच्या ताब्यात असलेली ...
गुजरातमध्ये पूर्वी झालेल्या जातीय दंगलींमध्ये समाजकंटकांचा सहभाग होता आणि काँग्रेसने ही सवय लागू दिली होती. मात्र, 2002 मध्ये दंगेखोरांना ‘धडा शिकवल्यानंतर’ गुन्हेगारांनी कारवाया थांबवल्या आणि भाजपने राज्यात ‘कायमस्वरूपी शांतता’ प्रस्थापित केली, असे ...