मंगळवार, 23 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. विधानसभा निवडणूक 2022
  3. गुजरात विधानसभा निवडणूक 2022
Written By
Last Modified: गुरूवार, 8 डिसेंबर 2022 (14:53 IST)

गुजरात मुख्यमंत्र्यांचा शपथविधी 12 डिसेंबरला, मोदी-शाह उपस्थित राहणार

Gujarat Chief Minister's swearing-in ceremony on December 12
गुजरात विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळणार असल्याचं स्पष्ट होताच भारतीय जनता पक्षाने आता शपथविधीची तयारीही सुरू केली आहे.
 
गुजरातच्या नूतन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी येत्या 12 डिसेंबर रोजी दुपारी 2 वाजता होईल, या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह उपस्थित राहतील, अशी माहिती गुजरात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.