गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. विधानसभा निवडणूक 2022
  3. गुजरात विधानसभा निवडणूक 2022
Written By
Last Updated : गुरूवार, 8 डिसेंबर 2022 (14:58 IST)

Gujarat Election Result 2022 Live :पक्षाची स्थिती

gujarat election
गुजरातमधील 182 जागांसाठी 2022 च्या विधानसभा निवडणुकांचे निकाल 8 डिसेंबर रोजी जाहीर होणार आहेत. राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी कोणत्याही पक्षाला 92 जागांची आवश्यकता असेल. एक्झिट पोलमध्ये भाजपला एकतर्फी बहुमत मिळताना दिसत आहे. मात्र, निकालानंतरच वास्तव समोर येईल. 8 डिसेंबरला सकाळी 7 वाजल्यापासून आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि कोण सरकार स्थापन करण्याच्या स्थितीत आहे. चला क्षणोक्षणी जाणून घेऊया सीटशी संबंधित माहिती...

एकूण जागा : 182
बहुमतासाठी आवश्यक: 92
पक्ष  पक्ष आघाडी / विजय
भाजप 157
काँग्रेस 16
आप  05
इतर  04