मास्तर शाळा सोडून गेले

jokes
Last Modified बुधवार, 16 जून 2021 (16:50 IST)
वर्गात शिकवत असतानां ते दिन्याला विचारतात
मास्तर -दिन्या तू पुण्याचा आहेस तर सांग बरं,
पुण्याला विद्येचे माहेरघर का म्हणतात?
दिन्या-विद्याचा जन्म पुण्यात झाला,उपवर झाल्यावर तिच्यासाठी वर संशोधनाचे प्रयत्न सुरु झाले ."विद्या विनयेन शोभते "पुणेरांकडे काही विनय नाही ,म्हणून मुंबईतल्या विनयशी तिचे लग्न लावून दिले, म्हणून तिला पुणे जावे लागले.,तरी ही तिचे माहेर पुण्यात असल्याने ,
पुण्याला विद्येचे माहेरघर म्हणतात!
मास्तर शाळा सोडून कुठे गेले काहीच माहित नाही..



यावर अधिक वाचा :

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय ...

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...
सप्तपुरींपैकी एक असलेली अयोध्या हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख समुदायासाठी एक महत्त्वाचे ...

कुणकेश्वरचा इतिहास

कुणकेश्वरचा इतिहास
देवगडच्या दक्षिणेस 20 कि. मी. वर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि ...

सफर निसर्गरम्य बूंदीची

सफर निसर्गरम्य बूंदीची
भटकंतीच्या दृष्टीने राजस्थानचं विशेष महत्त्व राहिलं आहे. राजस्थानमध्ये गेल्यावर जयपूर, ...

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

पलरुवी अर्थात  दुधाचा धबधबा
केरळमधील सगळ्यात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे, जो 300 फूट उंचावरून खाली येतो. दक्षिण ...

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र
रामेश्वरम्, भारताच्या दक्षिण दिशेस बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर असणारे एक शहर. या ...

मराठी जोक : मुकाट्याने खातात

मराठी जोक : मुकाट्याने खातात
परदेशी नवरे बायकोने केलेले जेवण काट्याने खातात

मराठी जोक : कमी जिझेल

मराठी जोक : कमी जिझेल
पुणेकर आपल्या मुलाला खुप मारत होता. शेजारी :- का मारता आहात मुलाला ?

मराठी जोक :भांडी घासताना पाहिलं

मराठी जोक :भांडी घासताना पाहिलं
बंडूचं लग्न झालं आणि त्याचा संसार सुरु झाला.

‘श्रेयश - दि किंग जेडी’च्या ‘मैदान मार’ गाण्याचा जोश आता ...

‘श्रेयश - दि किंग जेडी’च्या ‘मैदान मार’ गाण्याचा जोश आता सर्वत्र
‘किंग जेडी’ अर्थात श्रेयश जाधव नेहमीच संगीतप्रेमींसाठी नवनवीन गाण्यांचा खजिना घेऊन येतो. ...

अनन्या पांडेने तिचे प्रेम उघड केले असून फोटो शेअर केले

अनन्या पांडेने तिचे प्रेम उघड केले असून फोटो शेअर केले
बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे सध्या तिच्या आगामी 'लाइगर' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त ...