शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. श्रद्धा -अंधश्रद्धा
  3. श्रद्धा -अंधश्रद्धा लेख
Written By

नोकरीसाठी 5 सोपे टोटके

हनुमान चालीसा
घरातून इंटरव्यूहसाठी निघण्यापूर्वी हनुमान चालीसाचा पाठ करावा. नोकरी नक्की मिळेल.
खिशात हनुमानाचे चित्र
नेहमी आपल्या खिशात उडत असलेल्या हनुमानाचे चित्र ठेवावे. याने नोकरी प्राप्तीत यश मिळेल.

 

महादेवाच्या पिंडीवर अक्षता
दररोज महादेवाच्या पिंडीवर जल चढवून अक्षता अर्पित कराव्या, याने धन प्राप्ती होते. अक्षता साबूत असाव्या.

पक्ष्यांना दाणा
रोज सकाळी पक्ष्यांना दाणे खाऊ घालावे. लवकरच नोकरी मिळेल.

लक्ष्मी नारायणाची आराधना
लक्ष्मी नारायणच्या मंदिरात जाऊन सुवासिक उदबत्ती लावल्याने रोजगार प्राप्ती होते.