शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

महामृत्युंजय मंत्राचा मराठीत अर्थ

ॐ त्र्यंम्‍बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम्
उर्वारुकमिव बन्‍धनान् मृत्‍योर्मुक्षीय मा मृतात्
 
महामृत्युंजय मंत्र हा अतिशय शक्तिशाली असा मंत्र आहे. या मंत्राचे अनेक नाव आणि प्रकार आहेत. याला रुद्र मंत्र असेही म्हणतात .
 
त्र्यंबकम मंत्र हा भगवान शिवाचे त्रिनेत्र दर्शवितो. 
याला कधी कधी मृत संजीवनी मंत्र ही म्हणतात कारण
यात गेलेले प्राण परत आणण्याची क्षमता आहे. 
महामृत्युंजय म्हणजे मरनावर विजय मिळविणे . 
 
महामृत्युंजय मंत्र जाप हा निरोगी आणि दीर्घायुष्य मिळविण्यासाठी करतात. महामृत्युंजय म्हणजे त्र्यंबकेश्वर.श्री त्र्यंबकेश्वराला दुखाचा आणि दानवाचा विनाशक म्हणतात.