श्री. प. प. वासुदेवानंद सरस्वती टेंब्ये स्वामी यांनी रचलेल्या स्तोत्रांचे फलित
१. घोरकष्टोध्दरण स्तोत्र- आकस्मिक अरिष्टाचे (संकटाचे) निवारण करणारे आणि भक्तीवात्सल्याने ओतप्रोत भरलेले स्तोत्र म्हणजे आपत्ती निवारणाच्या आध्यात्मिक स्वरूपाचे प्रात्यक्षिकच आहे.
ALSO READ: सार्थ घोरकष्टोद्धारण स्तोत्र
२. श्रीदत्तमाला मंत्र- रोज मनोभावे कमीत कमी १०८ वेळा जपला असता मानवी देहाचेच तीर्थक्षेत्र होते.
ALSO READ: ॥ श्रीदत्तमाला मन्त्र ॥
३. श्री दत्तात्रेय कवच- सर्व शारीरिक संरक्षण.
४. श्री दत्तस्तोत्र- राग कमी होणे, मनशांती व रक्तदाबाचा विकार कमी होणे.
ALSO READ: ।। दत्तात्रेय स्तोत्र ।।
५. श्रीपादवल्लभस्तोत्र- देहरुपी श्रीसदगुरुप्राप्तीसाठी.
६. अपराधक्षमापनस्तुति- नित्य पूजा केल्यानंतर म्हणावयाचे स्तोत्र.
६. अपराधक्षमापनस्तुति- नित्य पूजा केल्यानंतर म्हणावयाचे स्तोत्र.
७. श्री दत्तभावसुधारसस्तोत्र- पूर्ण वाचनाने श्रीगुरुचरित्र वाचनाचे फल मिळते. (मंत्र क्रं ६३ भगवदभक्त संतान होण्यासाठी व मंत्र क्रं ६६ पोटदुखी कमी होण्यासाठी असे सांगितले आहे.)
८. श्री सप्तशतीगुरुचरित्र- घरामध्ये अखंड शांतता राहण्यासाठी, उत्तम आरोग्य व मनकामनापूर्तीसाठी.
९. श्री दत्तलीलामृताब्धिसार- घरामध्ये अखंड शांतता राहण्यासाठी, उत्तम आरोग्य व मनकामनापूर्तीसाठी.१०. श्री दत्तमाहात्म्य- घरामध्ये अखंड शांतता राहण्यासाठी, उत्तम आरोग्य व मनकामनापूर्तीसाठी.
११. वासुदेवमननसार- प्रपंचामध्ये राहून अध्यात्म कसे साधावे.
११. वासुदेवमननसार- प्रपंचामध्ये राहून अध्यात्म कसे साधावे.
१२. सार्थ बालाशिषस्तोत्र- कुमाराना क कुमारिकांना दृष्ट, नजर लागू नये व अर्भकांना ग्रहादि पीडा पासून मुक्त करणारे. ALSO READ: मुलांचे वाईट नजरेपासून रक्षण करणारे 'बालशिष स्तोत्र', अर्थ आणि महत्त्व जाणून घ्या
१३. मंत्रात्मक श्लोक- जप कसा करावा, कर्ज निवारण्याचा व सौभाग्याचा मंत्र..ALSO READ: श्री प. प. श्री वासुदेवानंदसरस्वतीविरचित मंत्रात्मक श्लोक
१४. चाक्षुषोपनिषद- डोळ्यांचे सर्व विकार व नंबर कमी होण्यासाठी व वंशामध्ये कोणालाही नेत्रविकार न होण्यासाठी.ALSO READ: अथ चाक्षुषोपनिषद
