यामिनीस शोभवीत, चंद्र तो प्रजापती । दुर्वास अवतार, तोचि श्रीरमापती ॥ श्रीरमापतीच अत्रिआश्रमात राहिला । तो अनाथनाथ-दत्त, माहुरांत पाहिला ॥१॥
जो अखंड चंद्र श्रीमुगेंद्र नाम शीखरीं । जो पाहावयासि होति, वासना मसी खरी । म्यां वियोग-ताप त्या, चकोरतुल्य ...