बुधवार, 29 मार्च 2023
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
ज्योतिष 2023
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
धर्म
व्हिडिओ
मनोरंजन
अयोध्या विशेष
डॉ.आंबेडकर
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
शिवजयंती
ज्योतिष 2023
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
धर्म
व्हिडिओ
मनोरंजन
मराठी बातम्या
आज-काल
मंथन
Written By
Last Modified
रविवार, 7 एप्रिल 2019 (00:41 IST)
संबंधित माहिती
परिस्थितीवर मात करा...
''मनातून ओठावर आणि ओठावरून पुन्हा मनात जाते ती आठवण…!!!!''
माणसाच्या ध्येयानुसार गुण ठरतात...
मी जोडलेलं कोणतही नातं...
शेवटच्या घावात दगड तुटतो..
जेव्हा तुमची जळची व्यक्ती तुमच्यावर रागवायची बंद होते..
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
श्री रामाचे अभंग मोक्षोपाय
भक्तांचा भवशोक गाढ रजनी नासावया जो रवी । भक्तांचा भवमोह नष्ट करुनी ज्याची कृपा ज्ञान वी ॥ भक्तां हिंसक दुष्ट दैत्य भव यान्नामेचि जीवा मुके । ठेवा रामपदारविंदिं मन या जन्मासि येणें चुके ॥१॥
श्रीराम जन्माचे अभंग
उत्तम हा चैत्रमास । ऋतु वसन्ताचा दिवस ॥१॥ शुक्लपक्षी ही नवमी । उभे सुरवर ते व्योमीं ॥२॥ मध्यान्हासी दिनकर । पळभरी होय स्थिर ॥३॥ धन्य मीच त्रिभुवनीं । माझे वंशीं चक्रपाणि ॥४॥ सुशोभित दाही दिशा । आनंद नरनारी शेषा ॥५॥ नाहीं कौसल्येसी भान । गर्भी आले नारायण ॥६॥ अयोनी सम्भव । प्रगटला हा राघव ॥७॥ नामा म्हणे डोळां । पाहीन भूवनत्रयपाळा ॥८॥
श्रीरामाचा धांवा Shri Ramacha Dhava
हे रामसख्या तुज भक्तछळण कां साजे । तव ब्रीद तोडरीं ’राम दयार्णव’ गाजे ॥धृ०॥ या कलियुगिं सकलहि दुर्बल हे श्रीरामा । नच देहशक्ति बा मानसीक हि आम्हां ॥ जरि इच्छिसि तपहि न होतें आम्हां कडुनी ।
RamNavami 2023 चित्रकूटची रामनवमी अयोध्येपेक्षाही खास, जाणून घ्या तिचं महत्त्व
चित्रकूट. चित्रकूटची रामनवमी अयोध्येपेक्षा विशेष मानली जाते. असे मानले जाते की भगवान रामाने आपला बहुतेक वनवास चित्रकूटमध्ये घालवला. चित्रकूटच्या दऱ्याखोऱ्यात आजही प्रभू रामाच्या आठवणींचा वास असल्याचे म्हटले जाते.
रामरक्षा स्तोत्र मराठी अर्थासहित Ram Raksha Stotra
चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् । एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशनम् ॥1॥ अर्थ -श्री रघुनाथ जींचे चरित्र शंभर कोटी विस्ताराचे आहे आणि त्यातील प्रत्येक अक्षर मानवाच्या महापापांचा नाश करणारे आहे ॥1॥
Video
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
दर्शन सोलंकी : आधी मित्रांबरोबर शॉपिंगचा प्लॅन, मग 'आत्महत्या', चिठ्ठीत लिहिलं – ‘Killed Me...’
12 फेब्रुवारी 2023 रोजी 18 वर्षीय दर्शन सोलंकीने आयआयटी बॉम्बेच्या पवई कॅम्पसमध्ये हॉस्टेलच्या सातव्या मजल्यावरून उडी मारली होती. यात दर्शनचा जागीच मृत्यू झाला होता. हा अपघाती मृत्यू असल्याचं सुरुवातीला पोलिसांनी सांगितलं. परंतु दर्शनसोबत कॅम्पसमध्ये 'जातीवाचक भेदभाव' झाल्याचा आरोप दर्शनाच्या कुटुंबियांनी आणि विविध संघटनांनी
डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना राबविण्यात सातारा जिल्हा राज्यात अव्वल
सातारा, :- जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, सातारा कार्यालयामार्फत डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना राबविली जाते. या योजनेंतर्गत या आर्थिक वर्षात जिल्ह्यातील एकूण 3 लाख 95 हजार 431 शेतकऱ्यांना 68 कोटी 9 लाख 99 हजार 985 रुपयांचा लाभ दिला असून ही योजना राबविण्यात सातारा जिल्हा महाराष्ट्रात अव्वल स्थानी आहे, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक मनोहर माळी यांनी दिली.
जगभरातील शंभर प्रतिनिधी सहभागी होणार- केंद्रीय वाणिज्य विभागाचे सचिव सुनील बर्थवाल
जी 20 व्यापार आणि गुंतवणूक कार्यगटाची मुंबईत तीन दिवस बैठक मुंबई, : भारताच्या जी-20 अध्यक्षपदाच्या कारकीर्दीतील जी-20 व्यापार आणि गुंतवणूक कार्यगटाची पहिली बैठक मंगळवार दि. 28 ते गुरुवार 30 मार्च 2023 दरम्यान मुंबईत होणार आहे. या तीन दिवसीय बैठकीत जागतिक व्यापार आणि गुंतवणुकीला चालना देण्याविषयक चर्चेत, जी-20 सदस्य गटांचे 100 हून अधिक प्रतिनिधी, निमंत्रित देशांचे प्रतिनिधी, प्रादेशिक समूहांचे तसेच आंतरराष्ट्रीय संस्थांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. या बैठकीत सहभागी होण्यासाठी 50 पेक्षा अधिक प्रतिनिधींचे आज मुंबईत आगमन झाले आहे.
त्र्यंबकेश्वर मंदिरात सुरू असलेले व्हीआयपी पेड दर्शन बंद करा
बारा ज्योर्तिलिंगापैकी एक असलेल्या नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर मंदिरात सुरू असलेले व्हीआयपी पेड दर्शन बंद करावे. तसेच दान पेट्या तात्काळ हलवाव्यात असा आदेश भारतीय पुरातत्त्व विभागाच्या छत्रपती संभाजीनगर पुरातत्त्व कार्यालयाने त्र्यंबकेश्वर देवस्थान संस्थानला पत्राद्वारे दिला आहे.
अल्पवयीन मुलांनी रस्त्यांवर वाहन चालविल्यास पालकांवर होणार कारवाई
नाशिक : अल्पवयीन मुलांकडून रस्त्यांवर वाहने चालविल्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे १८ वर्षाखालील मुलांना विनापरवाना वाहन चालविण्यास पालकांनी परवानगी देवू नये, अन्यथा पालकांना शिक्षा व दंडात्मक करण्यात येईल, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रदिप शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.