वास्तूप्रमाणे बेडरूममध्ये भांडू नये

bedroom
बेडरूमची सजावटीचा पती-पत्नींच्या नात्यावर खूप प्रभाव पडतो. म्हणून मधुर संबंधांसाठी बेडरूमच्या वास्तूकडे दुर्लक्ष करता कामा नये. बघू काही वास्तू टिप्स:
* बेडरूम कोणत्याही प्रकाराची चर्चा किंवा वाद घालण्यासाठी नसतं. बेडरूम केवळ आराम करण्यासाठी व आपल्या पार्टनरसोबत क्वालिटी वेळ घालवण्यासाठी असतं. म्हणून येथे प्रेमाव्यतिरिक्त काहीच करणे योग्य नाही.
*

बेडरूम दक्षिण- पश्चिम दिशेत असावे आणि याच कोपर्‍यात बेडही असावे.
*
बेडरूमच्या भिंती तुटक्या फुटक्या नसाव्या.
*
घराच्या मालकाचा बेडरूम उत्तर-पश्चिम दिशेकडे नसावा.
*
बेडरूममध्ये हिंसक फोटो लावू नये.
*
बेडरूमच्या भीतींचा रंग हलका असावा.
*
बेडला चिकटलेल्या भिंतींवर घडी, फोटो फ्रेम लावू नये.
*
बेडच्या समोरच्या भिंतींवरही काहीही लावणे टाळावे.


यावर अधिक वाचा :

दैनिक राशिभविष्य

गणेश गीता - अध्याय ३

गणेश गीता - अध्याय ३
(गीति) गणेशपुराण यांतिल, गणेशगीता प्रसंग हा तिसरा । सूत मुनींना सांगति, गणपति सांगे ...

गणेश गीता अध्याय २

गणेश गीता अध्याय २
(गीति) श्रीप्रभुगजाननाला, वरेण्य पुसतो पुढील प्रश्नास । १. कथिलें ज्ञान नि ...

गणेश गीता अध्याय १

गणेश गीता अध्याय १
गणेश गीता अध्याय १ श्रीप्रभुगजाननाला, वरेण्य पुसतो पुढील प्रश्नास ।

श्री गणेशगीता

श्री गणेशगीता
श्रीगजाननाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥ श्रीमातापितृ० ॥ व्यास ...

Janmashtami 2022 बासरीशी संबंधित हे वास्तु उपाय करा, जीवनात ...

Janmashtami 2022 बासरीशी संबंधित हे वास्तु उपाय करा, जीवनात सुख येईल
वास्तुदोष दूर होईल- बासरी भगवान श्रीकृष्णाला अतिशय प्रिय होती. तो नेहमी बासरी वाजवत असे. ...

हुपरीत आढळली एलियन्ससारखी दिसणारी अळी

हुपरीत आढळली एलियन्ससारखी दिसणारी अळी
निसर्ग आपल्या अचंबित करणार्‍या आविष्कारांनी मानवाला नेहमीच विचार करावयास लावतो. संपूर्ण ...

Video विमानाखाली कार घुसली, IGI विमानतळावर मोठा अपघात टळला

Video विमानाखाली कार घुसली, IGI विमानतळावर मोठा अपघात टळला
नवी दिल्ली- राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी ...

पनवेलमध्ये मनसेला खिंडार, 100 पदाधिकाऱ्याचा शिंदे गटात ...

पनवेलमध्ये मनसेला खिंडार, 100 पदाधिकाऱ्याचा शिंदे गटात प्रवेश
शिवसेनेनंतर शिंदे गटाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मनसेला खिंडार पाडले आहे. शिंदे ...

संजय राऊत यांच्या मुंबईतील दोन ठिकाणी छापे

संजय राऊत यांच्या मुंबईतील दोन ठिकाणी छापे
शिवसेना खासदार संजय राऊत यांना सक्तवसुली संचालनालयाने अटक केल्यानंतर त्यांच्या संबंधित ...

सुप्रिया सुळे म्हणतात आम्ही सर्व कुटुंब या लढ्यामध्ये एकत्र ...

सुप्रिया सुळे म्हणतात आम्ही सर्व कुटुंब या लढ्यामध्ये एकत्र आहोत
शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केली. राष्ट्रवादी पक्षाचे ...