शुक्र ग्रहाला आनंदाचा प्रतीक मानन्यात आले आहे. याच्या शुभ प्रभावामुळे जीवनातील सर्व भौतिक सुख आणि ऐश्वर्य प्राप्त करू शकता. हेच कारण आहे की शुक्र आणि महालक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी शुक्रवारचा दिवस खासकरून महत्वपूर्ण मानला गेला आहे. आम्ही तुम्हाला सांगत आहो काही अशा वस्तूंबद्दल ज्यांची खरेदी शुक्रवारी करणे ज्योतिष शास्त्रात फारच शुभ मानले गेले आहे. तर चला बघू की कोणत्या वस्तू शुक्रवारी घरात आणल्याने वाढतो गुडलक...
शुक्रवारी व्यापार्यांनी बहीखाता खरेदी करून पश्चिम दिशेत ठेवायला पाहिजे. नंतर त्याची पूजा केली पाहिजे.
चांदी व पितळाचे भांड्यांची खरेदी करून ईशान्य अर्थात उत्तर पूर्वेत ठेवायला पाहिजे.
फ्रीज, ओव्हन इत्यादी सामान विकत घेऊन पश्चिम उत्तरमध्ये ठेवायला पाहिजे.
आपल्या घरातील तिजोरीत 5 पिवळ्या कौडी आणि 11 गोमती चक्र पिवळ्या वस्त्रात बांधून ठेवायला पाहिजे.
या दिवशी लक्ष्मी व गणपतीचे चित्र असणारे सोन्याचे नाणे विकत घेऊन तिजोरीत ठेवणे शुभ असते.
आरोग्याची काळजी घ्या. अत्यंत परिश्रम केल्यानंतर थोडे यश मिळेल. व्यापार-व्यवसायात सावधगिरी बाळगा. अधिकार्यांपासून दूर राहा. धार्मिक...अधिक वाचा
वृषभ
आरोग्य उत्तम राहील. मानसन्मानात वाढ होईल. भावनेच्या भरात वाहून नुकसान होण्याची शक्यता आहे. शेअर्समध्ये गुंतवणुक करु नका....अधिक वाचा
मिथुन
अपेक्षित व्यक्तींचे सहकार्य मिळेल. नोकरदारांना अनुकूल वातावरण मिळेल. राजकारणी व्यक्तींना उद्देशात यश मिळेल. महत्त्वाची कामे यशस्वीरीत्या पूर्ण...अधिक वाचा
कर्क
महत्त्वाकांक्षा पूर्ण होतील. शत्रू पराजित होईल. व्यापार-व्यवसाय सुरळीत राहाणार नाही. विरोधक नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न करतील. आर्थिक विषयांमध्ये...अधिक वाचा
सिंह
"निर्णय घेण्यापूर्वी दोनदा विचार करा. एखाद्या गोष्टीवर डोळे मिटून विश्वास करू नये. आपल्या खाण्या-पिण्याच्या सवयींची काळजी घ्या....अधिक वाचा
कन्या
प्रेमसंबंधांमध्ये आवश्यक प्रगती होईल. आपल्या धाडसात वाढ होण्याची शक्यता आहे. आपल्या महत्त्वाकांक्षा पूर्ण होतील. आपल्या व्यवसायात...अधिक वाचा
तूळ
आज आपणास अनुकूल वार्ता मिळतील. आरोग्य चांगले राहील. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील आणि मित्रांकडून पाठबळ मिळेल. आपली...अधिक वाचा
वृश्चिक
व्यापार-व्यवसायात स्थिती सुखद राहील. शत्रूंना मात द्याल. अनेक संघर्ष आणि विघ्नांना पार पाडल्यानंतर आज आपणास यश मिळेल....अधिक वाचा
धनु
आर्थिक विषयांसाठी स्थिती अनुकूल आहे. धनाच्या रुपात यश मिळवा. आपल्या प्रिय व्यक्तीबरोबर वेळ घालवा. व्यवसायात प्रगती कराल....अधिक वाचा
मकर
अत्यंत परिश्रम केल्यानंतर थोडे यश मिळेल. आरोग्य मध्यम राहील. वाद-विवाद टाळण्याचे प्रयत्न करा. वाहने काळजीपूर्वक चालवा. ...अधिक वाचा
कुंभ
कार्यक्षेत्रात वेगाने कार्य करा पण घाई करू नका. बेपर्वाईने कार्य करू नका. कुटुंबियांबरोबर वार्तालाप केल्याने एकमेकांच्या गरजा...अधिक वाचा
मीन
वेळ अनुकूल आहे. कामांमध्ये प्रगती होईल. आरोग्य उत्तम राहील. व्यापार-व्यवसायात स्थिती सुखद राहील. शत्रू पराभूत होतील. ...अधिक वाचा