टाचा दुखणे खूप वेदनादायी आहे.औषधोपचार केल्यावर ती निघून जाते.परंतु हे तात्पुरतीच असतं.मुळापासून हे नाहीसे करायचे असल्यास योगासन करणे फायदेशीर आहे. टाचांच्या वेदनांमध्ये कोणती आसने आराम देतात हे जाणून घ्या. * उष्ट्रासन - हे आसन करताना शरीराची मुद्रा एखाद्या उंटाप्रमाणे दिसते.म्हणून हे उष्ट्रासन म्हणवले जाते.हे करण्यासाठी गुडघ्यावर बसावे,आता गुघड्यावर उभे...