अंबाडीचा ठेचा
साहित्य : अंबाडीची पानं तोडून घेतलेली दोन वाटी, सात-आठ हिरव्या मिरच्या, लसूण पाकळ्या सात ते आठ, जिरे दोन चमचे, चवीनुसार मीठ, पाव वाटी दाणे भाजून.
कृती : प्रथम तेलावर अंबाडीचा पाला परतून घ्यावा त्यावर मिरची व लसूण परतावा, वाटताना दाणे व वरील साहित्य एकत्र करून ठेचा वाटावा.
कृती : प्रथम तेलावर अंबाडीचा पाला परतून घ्यावा त्यावर मिरची व लसूण परतावा, वाटताना दाणे व वरील साहित्य एकत्र करून ठेचा वाटावा.
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा
- वेबदुनिया वर वाचा :
- मराठी ज्योतिष
- लाईफस्टाईल
- बॉलीवूड
- मराठी बातम्या