दोडक्याच्या सालीची चटणी
साहित्य : दोडके, हिरची मिरची, मीठ, साखर, पांढरे तीळ.
कृती : दोडके स्वच्छ धुवून कोरडे करून घ्यावेत. किसणीवर हलक्या हाताने त्यांच्या साली किसून घ्याव्यात. फोडणी करून त्यामध्ये वरील सालीचा कीस, थोडी हिरवी मिरची, मीठ व चवीपुरती साखर घालून परतावे. एक वाफ आली म्हणजे त्यात थोडे भाजलेले पांढरे तीळ घालावे. हलवून परत एक वाफ आणावी व खाव्यास द्यावी.