नारंगी चटणी जवसाची
साहित्य : 1 वाटी बारीक चिरलेला पपीता, 1 वाटी गाजर चिरलेले, 1 वाटी टोमॅटो बारीक चिरलेले , 2 चमचे जवसाचे पूड, 1 चमचा तिखट, पाव चमचा जिरं, 1/2 चमचा लिंबाचा रस, मीठ चवीनुसार .
कृती : वर दिलेल्या सर्व साहित्याला मिक्सरच्या भांड्यात घालून वाटून घ्यावे, आणि या उन्हाळ्यात नारंगी चटणीचा मजा घ्या.
कृती : वर दिलेल्या सर्व साहित्याला मिक्सरच्या भांड्यात घालून वाटून घ्यावे, आणि या उन्हाळ्यात नारंगी चटणीचा मजा घ्या.
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा
- वेबदुनिया वर वाचा :
- मराठी ज्योतिष
- लाईफस्टाईल
- बॉलीवूड
- मराठी बातम्या