1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. थोडं आंबट थोडं तिखट

मिक्स व्हेजिटेबल लोणचे

साहित्य : दीकिलकोबी, 1 किलगाजर, 1 किलमटर, दीकिलशलजम, 100 ग्रॅतिखट, 100 ग्रॅमोहरी, 100 ग्रॅसरसोचतेल, 50 ग्रॅहळद, 250 ग्रॅमीठ, 100 ग्रॅसिरका, 250 गूळ.

कृती : सर्वप्रथम सर्व भाज्यांना (मटर सोडून) धुवून मध्यम आकारात कापून घ्यावे. त्यानंतर उकळत्या पाण्यात टाकावे व थोडेसे गळून गेल्यावर खाली उतरवून पाणी काढून टाकावे व उन्हात वाळवावे.

नंतर सर्व मसाले मिसळावे व गुळाला सिरक्यात टाकून गरम करून तेलही त्यात मिसळावे. सर्व ‍साहित्य मिसळून भांड्यात भरून उन्हात ठवून द्यावे. चार दिवसात लोणचे तयार.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा