हा तर पैशांचा विजय- भाजप
Written By: वेबदुनिया
Published: Tue, 22 Jul 2008 (21:50 IST)
विश्वासमत मिळविण्यासाठी ज्या पध्दतीने पैशांचा वापर झाला. तो निश्चितच लोकशाहीच्या गौरवाला बाधा पोचविणारा आहे. मनमोहन सरकारने विश्वासमत जिंकले ते केवळ पैशांच्या बळावर हा ख-या अर्थाने केवळ पैशांचा आणि अनैतिकतेचा विजय आहे, अशा शब्दात भाजपने सरकारच्या विजयाबददल प्रतिक्रिया दिली आहे.
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा
- वेबदुनिया वर वाचा :
- मराठी ज्योतिष
- लाईफस्टाईल
- बॉलीवूड
- मराठी बातम्या
