1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. क्रीडा वृत्त

सोमदेव व यूकी एटीपी स्पर्धेत दुसर्‍या फेरीत

सोमदेव व यूकी एटीपी स्पर्धेत दुसर्या फेरीत
भारताच्या सोमदेव बर्मन व यूकी भांब्री यांनी एटीपी टेनिस टूर्नामेंटच्या दुसर्‍या फेरीत प्रवेश केला आहे.

सोमदेवने अमेरिकेच्या एलेक्स बोगोमालोवचा 6-4,6-4 असा सरळ पराभव केला. तर यूकीने एलेक्झेंडर डोमिजनचा 6-3,3-6,7-6 असा पराभव केला.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा