1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. ग्लासातल्या ग्लासात

मिश्र फळांचा रस

ND
साहित्य : एक कप प्रत्येकी - संत्र्याचा रस, मोसंबीचा रस, पायनॅपल रस, डाळिंबा रस, एक कप साखर, अर्धा कप पाणी, दोन मोठे चमचे जिलेटिन.

कृती : सर्व रस एक‍त्र करावेत. साखरही त्यात विरघळवून घ्यावी. अर्धा कप पाणी गरम करून त्यात जिलेटिन विरघळवून घ्यावे व गार झाल्यावर ते या रसाच्या मिश्रणात मिसळावे. मिश्रण मोठ्या भांड्यात फ्रीजमध्ये ठेवावे. तासाभराने बाहेर काढून बीटरने घुसळून पुन्हा सेट करावे. देताना प्रत्येक बाऊलमध्ये गोळा ठेवावा. वरून फळाच्या फोडींने सजवावे.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा