1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. उपवासाचे पदार्थ
  4. एकादशी स्पेशल : शिंगाड्याचा गोड शिरा

एकादशी स्पेशल : शिंगाड्याचा गोड शिरा

मराठी पाककृती
साहित्य : एक वाटी शिंगड्याचे पीठ, दोन कप सायीसकट दूध, पाऊण वाटी साखर, पाऊण वाटी साजूक तूप, दोन चमचे किसमिस व बदामाचे काप, अर्धा चमचा वेलदोडापूड.

कृती : साजूक तुपावर शिंगाड्याचे पीठ खमंग भाजून घ्यावे. त्यात दूध गाघून झाकण ठेवून एक वाफ आणावी. साखर घालून शिरा शिजवावा. वेलदोडापूड मिसळावी. वरून किसमिस व बदामाचे काप पसरावेत.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा