एज्युकेशन टॉवर
विद्यार्थ्यांनी एज्युकेशन टॉवर आपल्या टेबलावर ठेवला पाहिजे. हा नकारात्मक ऊर्जेला सकारात्मक ऊर्जेत बदलतो. यामुळे आपोआप बुदधीला अभ्यासाची शिस्त लागते. शैक्षणिक य़शस्वीतेसाठी हा टॉवर अत्यंत लाभदायक आहे. एज्युकेशन टॉवर ठेवण्यासाठी योग्य स्थान मुलांच्या शयनकक्षातील ईशान्य कोपरा आहे.
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा
- वेबदुनिया वर वाचा :
- मराठी ज्योतिष
- लाईफस्टाईल
- बॉलीवूड
- मराठी बातम्या
