1. मराठी ज्योतिष
  2. »
  3. फेंगशुई
  4. »
  5. फेंगशुई आर्टीकल

डॉल्फिन मासा

डॉल्फिन मासा
फेंगशुई शास्त्रात डॉल्फिन मासा शुभ प्रतीक आहे. आपल्या घर व कार्यालयातील उत्तर किंवा आरोग्याशी संबंधित कोप-यात त्याला ठेवता येईल. आजार लवकर बरा होण्यासाठी व आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवू नयेत यासाठी याची स्थापना करावी.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा