डोर पाकुआ
डोर पाकुआ ही आपल्याशी संबंधित आठ क्षेत्रांविषयीची माहिती घेण्यासाठी वापरले जाते. ही आठ क्षेत्रे आठ दिशांना आहेत. करीयर व व्यापार उत्तर दिशेकडे. शिक्षण व ज्ञान ईशान्य दिशेकडे. कुटुंब व आरोग्य पूर्व दिशेकडे. प्रसिद्धी दक्षिण दिशेकडे. विवाह व भागीदारी नैऋत्य दिशेकडे. रचनात्मकता पश्चिम दिशेकडे. मदत करणारी मंडळी वायव्य दिशेकडे असतात.
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा
- वेबदुनिया वर वाचा :
- मराठी ज्योतिष
- लाईफस्टाईल
- बॉलीवूड
- मराठी बातम्या
