यीन व यांग
'''यीन'' व ''यांग'' ब्रम्हांडातील दोन भिन्न प्रकृती आहेत. फेंगशुईमध्ये यीन व यांग संतुलित अवस्थेत असणे आवश्यक आहे. पुरूष व स्त्री यांचे प्रतिनिधित्व करणा-या या तत्वांना संतुलित करणे गरजेचे आहे. त्यासाठी अशी संपत्ती पहावी ज्याच्या उजवीकडे व डावीकडे समान संख्येत घरे बनलेली आहेत.
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा
- वेबदुनिया वर वाचा :
- मराठी ज्योतिष
- लाईफस्टाईल
- बॉलीवूड
- मराठी बातम्या
