संपूर्ण डाळवाचे लाडू
साहित्य : 2 वाटी डाळवं, सवा वाटी बारीक केलेला गूळ, अर्धा चमचा विलायची पूड़, पाव वाटी सुक्या खोबर्याचा किस, थोडे तूप.
कृती : गरम कढईत थोड्या तुपावर गूळ घाला. गूळ वितळू द्या. गुळ विरघळल्यावर विलायची पूड सुकं नारळ व डाळवं घाला. झटपट हलवा. पाण्याचा हात घेऊन लाडू वळा.
कृती : गरम कढईत थोड्या तुपावर गूळ घाला. गूळ वितळू द्या. गुळ विरघळल्यावर विलायची पूड सुकं नारळ व डाळवं घाला. झटपट हलवा. पाण्याचा हात घेऊन लाडू वळा.
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा
- वेबदुनिया वर वाचा :
- मराठी ज्योतिष
- लाईफस्टाईल
- बॉलीवूड
- मराठी बातम्या