कहाणी सोमवारची शिवमुठीची
|
|
संध्याकळपर्यंत उपवास करावा उष्टंमाष्टं खाऊ नये, दिवसा निजू नये. उपास नाही निभवला तर दूध प्यावं, संध्याकाळी आंघोळ करावी. देवाला बेल वहावा आणि मुकाट्यानं जेवण करावं. हा वसा पाच वर्षं करावा. पहिल्या सोमवारी तांदूळ, दुसर्यास तीळ, तिसर्यास मूग, चौथ्यास जव आणि पाचवा आला तर सातू शिवामुठीकरिता घेत जावे.
|
|
राजा परत आला. माझं पागोटं देवळी राहिलं, देवळाकडे आणायला गेला. तो तिथं एक लहान देऊळ आहे. तिथं एक पिंडी आहे. वर आपण केलेली पूजा आहे, जवळ खुंटीवर पागोटं आहे. तेव्हा त्यानं सुनेला विचारलं, हे असं कसं झालं? माझा गरिबाजा हाच देव, मी देवाची प्रार्थना केली, त्यानं तुम्हाला दर्शन दिलं. सुनेमुळे देव भेटला, म्हणून तिला पालखीत घालून घरी आणल. नावडती होती ती आवडती झाली. जसा तिला शंकर प्रसन्न झाला. तसा तुम्हां होवो. ही साठा उत्तरांची कहाणी पांचां उत्तरी सुफळ संपूर्ण.
