1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: मंगळवार, 16 जून 2015 (12:17 IST)

ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा २०१५

palkhi sohala
* वेळापत्रक *
आळंदी ते पंढरपूर
गुरुवार ९ जुलै २०१५ पालखीचे प्रस्थान (मुक्काम आळंदीत)
शुक्रवार १० जुलै २०१५ पुण्यात मुक्काम
रविवार १२ जुलै २०१५ सासवड मंगळवार
१४ जुलै २०१५ जेजुरी बुधवार
१५ जुलै २०१५ वाल्हे (दोन दिवस मुक्काम)
शनिवार १८ जुलै २०१५ लोणंद-ताडगाव
रविवार १९ जुलै २०१५ फलटण
सोमवार २० जुलै २०१५ बरड
मंगळवार २१ जुलै २०१५ नातेपुते
बुधवार २२ जुलै २०१५ माळशिरस
गुरुवार २३ जुलै २०१५ वेळापूर
शुक्रवार २४ जुलै २०१५ भंडीशेगाव
शनिवार २५ जुलै २०१५ वाखरी
रविवार २६ जुलै २०१५ पंढरपूर