1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. मुलांचे विनोद
  4. एकदा शाळेत बाई (teacher) नवीन आलेली असते

एकदा शाळेत बाई (teacher) नवीन आलेली असते

Marathi Chavat Vinod
एकदा शाळेत बाई (teacher) नवीन आलेली असते
ती मुलांना विचारते कि तुमच नाव
आणि छंद सांगा

1 मुलगा - माझ नाव गण्या ।
मला चंद्राला पाहायला आवडते ।।

२ मुलगा - माझ नाव राजू ।
मला चंद्राला पाहायला आवडते ।।

३ मुलगा - माझ नाव किरण ।
मला चंद्राला पाहायला आवडते ।।

•सगळ्यांची नावे वेगळी पण छंद
एक•

 बाई (Teacher)आश्चर्यचकित होते आता मुलीँनी नाव सांगा

१ मुलगी - माझ नाव चंद्रा ♥