1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. मुलांचे विनोद
  4. प्लास्टिक सर्जरी

प्लास्टिक सर्जरी

Marathi Chavat Vinod
WD
प्रवीण खुपच दुःखी होता.
त्याला संताने विचारले,
"काय रे काय झाले?"
अरे माझ्या एका मित्राला प्लास्टिक सर्जरी साठी २ लाख रुपये दिले होते.
मग मग काय झालं?
आता त्याला शोधतोय तर ओळखताच येत नाहीये.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा