1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मराठा आरक्षण
  4. HC hearing on Maratha reservation on 27 February

मराठा आरक्षणावर २७ फेब्रुवारीला सुनावणी

मराठा आरक्षणावर २७ फेब्रुवारीला सुनावणी
मराठा आरक्षणावर २७ फेब्रुवारीला सुनावणी, मुंबई उच्च न्यायालयाकडून तारीख निश्चित मराठा समाजाला आरक्षण मिळावे या करता सुरू असलेल्या प्रकरणावर मुंबई उच्च न्यायालयाने सुनावणीसाठी तारिख निश्चित केली आहे.

राज्य सरकारने महाराष्ट्र मागासवर्गीय आयोगाची पुनर्रचना केल्यानंतर या सुनावणीला विलंब होईल अशी भीती व्यक्त केली जात होती. त्या पार्श्वभूमीवर २७ फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे. 
पुढील लेख
स्वाध्याय परिवाराच्या निर्मलाताई आठवले यांचे निधन