1. वृत्त-जगत
  2. »
  3. अर्थजगत
  4. »
  5. वाणिज्य वृत्त
Written By भाषा|

GCPL एक हजार कोटी गुंतवणार

GCPL एक हजार कोटी गुंतवणार
गोदरेज कंज्युमर प्रोडक्टसने आगामी काळात जगभरातील विविध देशांमध्ये अधिग्रहण करण्यासाठी एक हजार कोटीची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे.

भारत आणि आफ्रिकी बाजारावर कंपनीने खास लक्ष्य केंद्रित केले असून, आंतरराष्ट्रीय क्षेत्रातही मोठ्या प्रमाणावर अधिग्रहण करण्यासाठी कंपनी योजना आखत असल्याचे कंपनी प्रवक्त्याने स्पष्ट केले आहे.