संबंधित माहिती
- Petrol Diesel Price 9 may 2022:तेल कंपन्यांनी आजचे दर जाहीर केल
- गव्हाने गाठला उच्चांक
- CYCLONE Asani असानी चक्रीवादळ अंदमानातून उठले, आजपासून झारखंड, ओडिशा, बिहार, बंगालमध्ये मुसळधार पाऊस; वादळाचा इशारा
- Petrol- Diesel Price Today 7 May 2022: पेट्रोल-डिझेल भाव
- Gold-Silver Price Today: सोन्या-चांदीच्या भावात वाढ, जाणून घ्या आजचे ताजे दर
Petrol Diesel Price 11 may 2022: बाहेर जाण्यापूर्वी आजचे दर जाणून घ्या
Petrol Diesel Price 11 may 2022: सरकारी तेल कंपन्यांनी बुधवारी दररोजप्रमाणे पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर केले. आज पुन्हा तेलाच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. महिनाभरानंतरही पेट्रोल-डिझेलचे दर जैसे थेच आहेत.
देशाच्या राजधानीत या आहेत इंधनाच्या किमती
इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने जारी केलेल्या नवीन किमतीनुसार, दिल्लीत पेट्रोलचा दर 105.41 रुपये प्रति लिटर आहे. तर डिझेलचा दर 96.67 रुपये प्रतिलिटर आहे. 6 एप्रिल रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात गेल्या वेळी 80 पैशांनी वाढ करण्यात आली होती.
