सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Updated : शुक्रवार, 14 ऑक्टोबर 2022 (21:37 IST)

Petrol Diesel Price 9 may 2022:तेल कंपन्यांनी आजचे दर जाहीर केल

Petrol Diesel Price 9 may 2022: दररोजप्रमाणे सोमवारीही सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर केले आहेत. आज पुन्हा तेलाच्या किमतीत कोणतीही वाढ झालेली नाही आणि घटही झालेली नाही. महिनाभरानंतरही पेट्रोल-डिझेलचे दर जैसे थेच आहेत. 
 
 देशाच्या राजधानीत या आहेत इंधनाच्या किमती
, इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने जारी केलेल्या नवीन किमतीनुसार, दिल्लीत पेट्रोलचा दर 105.41 रुपये प्रति लिटर आहे. तर डिझेलचा दर 96.67 रुपये प्रतिलिटर आहे. 6 एप्रिल रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात गेल्या वेळी 80 पैशांनी वाढ करण्यात आली होती.