जानेवारी पासून फोर्ड महागणार
फोर्ड इंडियाच्या कारच्या किंमती आगामी जानेवारी महिन्यापासून वाढणार आहेत. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार कच्च्या मालाच्या किमतीत वाढ झाल्याने आणि उत्पादन खर्च वाढल्याने कंपनीने आपल्या उत्पादनांच्या किमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
या वर्षातील नोव्हेंबर महिन्यात कंपनीच्या विक्रीत 13.56 टक्क्यांची वाढ झाली आहे. या महिन्यात कंपनीने 2520 वाहनांची विक्री केली.
कंपनीचे कार्यकारी संचालक निगेल वॉर्क यांनी दिलेल्या माहितीनुसार कंपनीच्या विक्रीत दरवर्षात वाढ होत असली तरी उत्पादन खर्चातही वाढ झाल्याने कंपनीने आपल्या उत्पादनांची किंमत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.