बजाज-बलरामपुर करार मोडला
बजाज हिंदुस्तान आणि बलारामपुर साखर कारखान्यादरम्यान होणारी मोठा करार उभय कंपन्यांमध्ये एकमत न झाल्याने मोडला आहे.
कंपनीचे पेमेंट आणि व्हॅल्युएशनमध्ये मतभेद निर्माण झाल्यानंतर हा करार मोडला आहे. कंपन्यांनी या संदर्भात बोलण्यास नकार दिला असून, ही करार मोडल्याचे मात्र त्यांनी कबूल केले आहे.