1. वृत्त-जगत
  2. »
  3. अर्थजगत
  4. »
  5. वाणिज्य वृत्त

मेटासचे कर्ज नामंजूर

मेटासचे कर्ज नामंजूर
घोटाळा आणि आता आर्थिक संकटात अडलेल्या मेटास प्रॉपर्टीजचा जमिनीच्या मोबदल्यात कर्ज देण्याचा प्रस्ताव न्यायालयाने नामंजूर केला आहे.

सत्यमचे संस्थापक अध्यक्ष रामलिंग राजू यांच्या कुटुंबीयांच्या मालकीची ही कंपनी आहे. कंपनी सध्या आर्थिक संकटात सापडली आहे.

हैदराबाद येथील न्यायालयाने कंपनीची ही याचिका फेटाळून लावली आहे. कंपनी आर्थिक संकटात सापडल्याने कंपनीला कर्ज नाकारण्यात आल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.
About Writer
भाषा