याहू भारतात भरती करणार
प्रसिद्ध सर्च इंजिन याहूने आपल्या व्यवसाय विस्तारासाठी आगामी काळात भारतात भरती करण्याचा निर्णय घेतला आहे.
कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी कॅरल बार्टज यांनी दिलेल्या माहितीनुसार. भारतीय बाजारातील शक्यता पाहता कंपनी भारता आपल्या व्यवसायाचा विस्तार करणार आहे. यासाठी कंपनी कर्मचारी भरती करणार आहे.
कंपनीने सिंगापूर येथील अलीबाबामध्ये गुंतवणूक केली असून, या गुंतवणुकीचा कंपनीला निश्चितच फायदा मिळणार असल्याचे त्या म्हणाल्या.