1. वृत्त-जगत
  2. »
  3. अर्थजगत
  4. »
  5. वाणिज्य वृत्त

व्हिएनात ओपेकची बैठक

व्हिएनात ओपेकची बैठक
व्हिएनात तेल उत्पादक देशांची संघटना असलेल्या ओपेकची पुढील आठवड्यात बैठक होत आहे. तेलाचे दर स्थिर ठेवत त्याच्या उत्पादन प्रमाणाची मर्यादाही या बैठकीत निश्चित केली जाणार आहे.

ओपेक देशांनी निर्धारित केलेल्या तेल उत्पादनात कोणतीही कपात केली जाणार नसल्याचे त्यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. ओपेक देश आपल्या निर्णयात कोणताही बदल करणार नसल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे.

तेलाच्या किंमतींत वाढ करण्यात यावी अशी मागणी ओपेक देशांची आहे, तर जगभरातील इतर देशांचा याला विरोध आहे. चालू वर्षात तेलाचे दर 71 डॉलरवर पोहचले आहेत. मागील वर्षात हेच दर 141 डॉलर प्रती बॅरलवर गेले होते.
About Writer
वार्ता