स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, हे वाक्य आजचे नाही, पण ते वाचून, ऐकल्यावर बाळ गंगाधर टिळक आठवतात, हे वाक्य प्रत्येक वेळी बोलताना किंवा ऐकताना जोश, उत्साह आणि उमेद जाणवते. बाळ गंगाधर टिळक हे लोकमान्य टिळक म्हणूनही ओळखले जातात. लोकमान्य ही पदवीही त्यांना देण्यात आली. लोकमान्य...