शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. फेंगशुई
  3. फेंगशुई सल्ला
Written By

दुर्दैव पिच्छा सोडत नसेल तर हा उपाय अमलात आणा

दुर्दैव पिच्छा सोडत नसेल आणि काम बनण्याऐवजी बिघडत असतील तर ज्योतिषानुसार याचे कारण आपले मंगल, बुध आणि राहू अशुभ असणे आहे. हे ग्रह अशुभ असल्याने समस्या वाढू लागतात. वेळेवर कार्य पूर्ण होत नाही. निरंतर पेश्याचे नुकसान झेलावं लागतं आणि चुकीचे निर्णयदेखील या ग्रहांमुळे घेतले जातात.
 
नोकरी आणि व्यवसायात निरंतर नुकसान आणि वाद या तिन्ही ग्रहांचे अशुभ परिणाम असतं. याने मतभेद वाढतात. या ग्रहांच्या अशुभ प्रभावापासून वाचण्यासाठी काही कठिण तर काही सोपे उपाय सांगण्यात आले आहे. त्यातून एक सोपा उपाय आम्ही आपल्याला येथे सांगत आहोत. निरंतर 40 दिवस या उपाय अमलात आणल्यास शुभ परिणाम हाती लागतील.
 
हे करा:
घराबाहेर एक कॅक्टस लावा. रात्री झोपण्यापूर्वी एक लोटा पाणी भरून आपल्या उशाशी ठेवा. सकाळी उठून हे पाणी कॅक्टसला घाला. सूर्यास्तापूर्वी अजून एक लोटा पाणी या झाडाला घाला. असे 40 दिवस करा. नंतर ते झाड कुंड्यासकट जंगलात किंवा एखाद्या बागेत सोडून या.