शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. फेंगशुई
  3. फेंगशुई सल्ला
Written By
Last Modified: शुक्रवार, 3 नोव्हेंबर 2017 (13:07 IST)

व्यापारात येत असेल अडचण तर घरात ठेवा ही खास वस्तू

जीवनात सर्वांनाच यश आणि प्रगती हवी असते. त्यासाठी तुम्ही भरपूर मेहनत देखील करता तरी देखील तुम्हाला भरपूर यश मिळत नाही. जर तुमचीही प्रगती होत नसेल तर फेंगशुईत दिलेले हे सोपे उपाय केले तर नक्कीच यश मिळेल.  फेंगशुईत घोड्याला प्रगतीचा कारक मानला आहे. जर तुम्हाला प्रगती हवी असेल तर तुम्ही घोड्याची मूर्ती घरी ठेवू शकता. 
 
1. घरात ठेवलेल्या घोड्याचा स्टॅच्यू प्रगतीचा कारक आहे. याला तुम्ही घरातील दक्षिण दिशेत ठेवले तर नक्कीच यश मिळेल.  
2. घरात घोड्याचे फोटो लावू शकता तसेच दुकानात देखील याचा स्टॅच्यू ठेवू शकता.  
3. घोड्याला कधीपण लगामासोबत नाही ठेवायला पाहिजे. याला अशा प्रकारे ठेवा की तो स्थिर दिसला पाहिजे बजाय धावताना.  
4. घरातील बेडरूममध्ये जर तुम्हाला घोड्याचा फोटो ठेवायचा असेल तर ते जोडीने ठेवायला पाहिजे ज्याने नवरा बायकोतील परस्पर प्रेम वाढत. तसेच घरात सुख शांती देखील येते.