घरात लावली असेल विंड चाइम तर त्याच्याखालून जाऊ नये
फेंगशुईत काही नियम सांगण्यात आले आहे ज्याने तुम्ही घरात सुख समृद्धी आणू शकता. त्यानुसार घरात विंड चाइम लावणे फारच उत्तम मानले गेले आहे. असे म्हटले जाते की याला घरात योग्य जागेवर लावल्याने सौभाग्यात वाढ होते. तर आम्ही तुम्हाला सांगत आहो विंड चाइमशी निगडित काही गोष्टी :
अगर साऊथ-वेस्ट (दक्षिण पश्चिम) दिशेत स्टोअर रुम, टॉयलेट आणि किचन असेल तर येथे फेंगशुईनुसार मेटलची विंड चाइम लावू शकता.
फेंगशुईनुसार घरात जर विंड चाइम लावत असाल तर या गोष्टी लक्षात ठेवाव्या की कोणीही त्याच्या खालून जाऊ नये.
फेंगशुईनुसार घरात विंड चाइम अशा जागेवर लावा की त्याच्या खाली कोणी बसू नये.
फेंगशुई एक्सपर्ट्सनुसार 6,7,8 किंवा 9 रॉड असणारी विंड चाइम घरात लावणे उत्तम असते.
7 आणि 8 रॉड असणारी विंड चाइमला घरी लावल्याने सौभाग्यात वाढ होते.