1. मराठी ज्योतिष
  2. फेंगशुई
  3. फेंगशुई सल्ला
Written By

फेंगशुई TIPS: घराला सजवा या फुलांनी, पैशाची चणचण राहणार नाही

decorate home
फुलांनी सजलेले घर सर्वांनाच आवडतात. फेंगशुईमध्ये देखील फुलांना घरात ठेवणे फारच चांगले मानले जाते. असे म्हटले जाते की घरात नेहमी ताजे फुल ठेवायला पाहिजे. पण जर फेंगशुईचा विचार केला तर घराला सिल्कच्या फुलांनी देखील सजवू शकता पण हे फुल चांगल्या क्वालिटीचे असावे. फेंगशुईनुसार घरात नेहमी ब्राइट रंगांचे सुगंधित फूल लावायला पाहिजे.  आम्ही तुम्हाला सांगत आहोत की फेंगशुईनुसार घराला कोण कोणत्या फुलांनी सजवायला पाहिजे.  
 
फेंगशुईनुसार पियोनियाचे फूल विनम्रतेचा अनुभव करवतो. एवढंच नव्हे तर या फुलांना घरात आणले तर चांगल्या जोडीदाराचा शोध संपुष्टात येतो. असे म्हटले जाते की पियोनियाचे फूल घरात ठेवल्याने लग्न लवकर जुळत.  
 
फेंगशुईनुसार आपसातील संबंधांना वाढवण्यासाठी घरात पिवळ्या रंगांचे फूल लावायला पाहिजे.