शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. फेंगशुई
  3. फेंगशुई सल्ला
Written By

विंड चाइमच्या खालून जाऊ नये

फेंगशुईप्रमाणे काही नियम पाळून घरात सुख- समृद्धी नांदू शकते. त्याप्रमाणेच घरात विंड चाइम लावणे उत्तम मानले गेले आहे. याला घरात लावल्याने सौभाग्य वाढतं. जाणून घ्या विंड चाइमबद्दल काही नियम:
 
* साऊथ- वेस्ट दिशेत स्टोअर रूम, टॉयलेट किंवा किचन आहे तर तिथे मेटल विंड चाइम लावू शकता.
घरात विंड चाइम लावल्यावर त्या खालून निघू नये.
 
* विंड चाइम अश्या ठिकाणी लावायला पाहिजे की त्या खाली सोफा किंवा खुर्ची नसावी अथार्त विंड चाइम खाली बसणे योग्य नाही.
 
* फेंगशुईप्रमाणे 6,7,8 किंवा 9 रॉड असलेली विंड चाइम सर्वोत्तम मानले गेले आहे.
 
* 7 आणि 8 रॉड असलेली विंड चाइम लावल्याने समृद्धी येते.