शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: बुधवार, 31 ऑक्टोबर 2018 (11:34 IST)

महत्वाचे आरोग्य टिप्स

सीताफळाचे पान मीठाच्या पाण्याने धुऊन चघळा शुगर जाते. 
तुप कोमट करुन नाकात थेंब टाका घोरण बंद होण्यास मदत होते  
१ आंब्याचे पान ३ महीने खाल्ल्याने अपचन, मुखदुर्गंधी जाते 
नारळाची मुळी मीठाचा पाणयाने धुऊन रात्रभर पाण्यात ठेवावे व ते पाणी दुसर्‍या दिवशी उकळुन प्यायल्याने थॉयराईडचा त्रास नाहीसा होतो. 
१ महीना रोज तीळाचे सेवन केल्याने हाड मजबुत होतात. 
पेरूच्या पानाचे सेवन केल्याने विस्मरण होत नाही दात दुखत नाही स्मरणशक्ती वाढते
लींबु सेंदवमिठ टाकुन खाल्ल्याने मुळव्याध जाते
गाजराचा रस सलग १५ देघल्याने कोणता ही कॅंसर होत नाही