मंगळवार, 7 फेब्रुवारी 2023
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By

या 3 समस्यांवर लवंग अत्यंत फायदेशीर

* बहुतेक लोकांना तोंडाच्या दुर्गंधाची समस्या असते. अशा लोकांसाठी लवंग अतिशय फायदेशीर आहेत. 40 ते 45 दिवसांपर्यंत दररोज सकाळी तोंडात संपूर्ण लवंगा खाल्ल्याने ही समस्या सुटू शकते.
 
* चेहऱ्याचे डाग किंवा दाट रंगाची त्वचा स्वच्छ करण्यासाठी देखील लवंग उपयुक्त आहे. लवंग पावडर कोणत्याही फेसपॅक मिसळून लावता येऊ शकते. परंतु केवळ लवंग पावडर चेहऱ्यावर लावू नये, कारण लवंग खूप गरम पडते.
 
* केस गळतीची समस्या असल्यास किंवा केस निर्जीव दिसत असतील तर लवंग वापरून तयार केलेले कंडिशनर वापरावे. किंवा जरा पाण्यात लवंग गरम करून त्याने केस धुवावे. अशाने केस जाड आणि मजबूत होतात.