मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By

धूम्रपान सोडवण्यासाठी हे पदार्थ दररोज खा

लोक धूम्रपानाची सवय सोडण्यासाठी अनेक उपाय करतात. मात्र, घरातीलच काही उपयांनी तुम्ही धूम्रपानाची सवय सोडू शकतात. 
* ओट्सच्या सेवनाने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते. त्यामुळे सकाळी उठून ओट्सचे सेवन करा. 
* मधामधे व्हिटॅमिन्स, एंझाईम्स आणि प्रोटीन्स असतात. धूम्रपानाची सवय सोडणार्‍यांनी दररोज मधाचे सेवन करावे.
* मुळ्याचे सेवन मोठ्या प्रमाणात धूम्रपान करणार्‍यांसाठी फायद्याचे आहे. मुळ्याचे सेवन मधासोबत केल्याचा अधिक फायदा होतो.
* ज्येष्ठमधाचे नियमित सेवन केल्याने धूम्रपानाची सवय कमी होते.